Maharashtra SSC Exam Timetable: पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा फेब्रुवारीतच

Maharashtra SSC Exam Timetable 2026

Maharashtra SSC Exam Timetable 2026: गेल्या वर्षी परीक्षांच्या वेळापत्रकात अचानक बदल झाल्यामुळे गोंधळ उडालेला अजूनही पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनातून गेलेला नाही. काही शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण न होता परीक्षा लागल्या, काही ठिकाणी शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासायला पुरेसा वेळच नव्हता. त्यामुळे निकाल जाहीर करण्यात उशीर, प्रवेशप्रक्रियेत उशीर आणि त्याचा थेट परिणाम मुलांच्या शैक्षणिक प्रवासावर झाला. हाच धडा … Read more

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये पती-पत्नीला मिळणार दहा हजार रुपये जाणून घ्या खास योजना

Post Office MIS

Post Office MIS : आजच्या महागाईच्या काळात घरखर्च सांभाळणं किती कठीण झालंय हे आपण सगळेच अनुभवतो आहोत. दूध, भाजी, पेट्रोलपासून मुलांच्या शाळेच्या फीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढलाय. अशावेळी प्रत्येकाला वाटतं की महिन्याला काहीतरी निश्चित उत्पन्न मिळालं पाहिजे, ज्यामुळे खर्च सुरळीत होतील. याचसाठी पोस्ट ऑफिसची एक भन्नाट योजना आहे मासिक उत्पन्न योजना (Post Office MIS). काय … Read more

सावधान! आभाळ फाटून बरसतंय… पाऊस इतका की शाळा बाजार बंद, धरणं तुडुंब; IMD चा मोठा इशारा

Maharashtra Weather Update

IMD WEATHER NEWS | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं आभाळ जणू फुटलंच की काय असं वाटतंय. पहाटेपासून रात्रीपर्यंत सतत धारोदार पाऊस, रस्त्यांवर पाणी, गावोगावी शाळा बंद, धरणं तुडुंब भरून वाहती अशी परिस्थिती झालीय. आणि याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) आणखी मोठा इशारा दिलाय. IMD WEATHER NEWS गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन दिवसांपासून घरात पाणी साचलंय, मुलं शाळेत … Read more

सोन्याचा भाव कोसळा? नवीन दर काय

Gold Rate Today

Gold Rate Today | आज सकाळपासून सराफा बाजारात एक वेगळच वातावरण आहे. तर अनेकांना वाटते सोन्याचा भाव कोसळला किंवा कमी होईल परंतु एक सांगू इच्छितो सध्या परिस्थिती वेगळीच आहे. दुकानाबाहेर लांबच लांब रांगा नाहीत पण प्रत्येक जण मोबाईल हातात घेऊन कुणी वेबसाइट स्क्रोल करत तर कुणी व्हॉट्सॲप ग्रुपवर भाव तपासत आहे. कारण सरळ आहे सोन्याचांदीने … Read more

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, कोकण-विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील भागांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. तर राज्यातील इतर भागांसाठी यलो? (Yellow Alert) अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. कोकणात पावसाचा जोर वाढणार (Rains will increase in intensity in Konkan) … Read more