Maruti Price : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, मारुतीची ही गाडी झाली स्वस्त पाच लाखाहून आता मिळणार 3.5 लाखात
Maruti GST Price : देशामध्ये गाड्या घेणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण देशातील सर्वात जास्त विक्री करणारी कंपनी म्हणजे मारुती सुझुकीन मोठी घोषणा केलेली आहे. जर तुम्ही देखील गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे बजेट नसेल तरी बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण आता तुमच्या बजेटमध्ये परवडणारे आणि दमदार फीचर्स असणारी … Read more