Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रावरती मोठे संकट! शेतकऱ्यांची धडकी भरवणारा हवामान अंदाज!
Maharashtra Weather Forecast | सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाचे वातावरण तयार झालेले आहे आणि याच पावसाने अनेक शेतीचे आणि शहरी भागाची, ग्रामीण भागातील वस्तीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत. राज्यामध्ये जून जुलैपासूनच राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला होता. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये आशेच स्वप्न होतं, परंतु पीक चांगला आल आणि पावसाची सुरुवात झाली हा नुसता पाऊस नसून अतिवृष्टी … Read more