या तीन नवीन 3 इलेक्ट्रिक SUV कार भारतात घालणार धुमाकूळ, कंपनीची जोरदार तयारी सुरू

New electric car

New electric car : भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक गाड्यांचा बाजार झपाट्याने वाढत चाललेला आहे. सुरज्या लोकांचा कल थोडासा संकोचलेला होता, पण आता पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आणि सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीमुळे लोक सर्रासपणे इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करतात. त्यात SUV गाड्यांना लोकांचा नेहमी कल असतोच. त्यामुळे आता कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV या सेगमेंट मध्ये कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा … Read more