कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ₹50 हजार रुपये, या राज्य सरकारची मोठी घोषणा

Agriculture News

Agriculture News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेले आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार आहेत. खरंतर शेतकऱ्यांना शेती करत असताना काबाडकष्ट करावा लागतात. मग कुठे पिक चांगले येते. पण गेल्या काही वर्षांपासून कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कधी हवामानाच्या लहरीपणामुळे तर कधी बाजार भाव योग्य न मिळाल्यामुळे … Read more