EPFO ने 7 कोटी युजर ला दिला मोठा दिलासा, हा घेतला नवीन निर्णय
EPFO New Update: देशभरातील लाखो कर्मचारी रोज काबाड कष्ट करून आपल्या घर खर्चाचा गाडा हाकत असतात. या प्रत्येकाच्या मनात एकच आशा असते की, महिन्याभराच्या पगारांमधून कापला जाणारा भविष्य निर्वाह निधी (PF) हा सुरक्षित रहावा आणि गरज पडली की लगेच आपल्या कामाला यावा. पण आतापर्यंत या PF खात्याशी निगडित सेवा मिळण्यासाठी वेगवेगळ्या पोर्टलवर जाऊन वेगवेगळे लॉगिन … Read more