EPFO ने 7 कोटी युजर ला दिला मोठा दिलासा, हा घेतला नवीन निर्णय

EPFO New Update: देशभरातील लाखो कर्मचारी रोज काबाड कष्ट करून आपल्या घर खर्चाचा गाडा हाकत असतात. या प्रत्येकाच्या मनात एकच आशा असते की, महिन्याभराच्या पगारांमधून कापला जाणारा भविष्य निर्वाह निधी (PF) हा सुरक्षित रहावा आणि गरज पडली की लगेच आपल्या कामाला यावा. पण आतापर्यंत या PF खात्याशी निगडित सेवा मिळण्यासाठी वेगवेगळ्या पोर्टलवर जाऊन वेगवेगळे लॉगिन करावा लागत होतं. कुठे बॅलन्स पाहायचं, कुठे पासबुक तपासायच आहे, तर कुठे दावा दाखल करायचा आहे याची चौकशी करायची एवढं सगळं स्वतंत्र पद्धतीने करावा लागत असल्याने सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. EPFO New Update


परंतु आता कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने आपल्या 7 कोटीहून अधिक सदस्यांसाठी एक मोठा डिजिटल बद्दल लागू केलेला आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख माडविया यांनी जाहीर केला आहे की, पुढे PF खात्याशी संबंधित सर्व सेवा फक्त एका सिंगल लॉगिन मधून करता येणार आहेत. म्हणजे एकाच युजर्स आयडी आणि पासवर्ड तुम्ही तुमचं PF बॅलन्स, पासबुक डिटेल्स, ट्रांजेक्शन हिस्ट्री, दावा स्थिती अशा सगळ्या सुविधा सहज पाहू शकता.

या नवीन बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचणार आहे. यापूर्वी आधी खूप झंजेटी होत्या, तीन-तीन पोर्टल वर जाऊन पासवर्ड टाकावे लागत होते, आता ती सगळी माहिती एका जागी मिळणार आहे. कुठलाही कामगार कारखान्यातला शिपाई किंवा मोठ्या कंपनीतला कर्मचारी या सर्वांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.

याचबरोबर EPFO ने नव Passbook Lite फीचर्स सुरू केल आहे. आधी जरा छोट्याश्या बॅलन्स किंवा पैसे जमा झाले आहेत का नाही याची माहिती पाहण्यासाठी स्वतंत्र पासबुक पोर्टलवर लॉगिन करावं लागत होतं. पण आता Passbook Lite मुळे थेट मुख्य पोर्टल वरच ही सर्व माहिती सहज मिळणार आहे. म्हणजे त्वचा छोट्या गोष्टीसाठी वेगळे पोर्टल उडायची गरज लागणार नाही.

जन्म मात्र सविस्तर माहिती हवी आहे, जसे व्यवहारांची तारीख, रक्कम, ग्राफिकल सादरीकरण वगैरे, त्याच्यासाठी जुना पासबुक पोर्टल पूर्वीसारखा चालू राहणार आहे. म्हणजे सदस्यांना आता दोन पर्याय उपलब्ध असतील पासबुक लाईट जलद आणि सोप्या माहिती करता तर मूळ पासबुक पोर्टल सविस्तर माहितीसाठी.

या नवीन डिजिटल बदलामुळे सर्व सदस्यांना मोठा फायदा होणार आहे आणि पारदक्षता वेग आता कुठेही कधीही मोबाईल वरती किंवा तुमच्या लॅपटॉप वरती लॉगिन करून तुम्ही PF खात्याच संपूर्ण चित्र पाहू शकता. तुम्हाला कुठेही रांगेत किंवा कुठेही कॅफेमध्ये जायची गरज नाही. EPFO चा हा नवा डिजिटल उपक्रम म्हणजे कामगार, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी कार्यालयात धावपळीपेक्षा आता मोबाईलवर एक लॉगिन आणि तुमची PF माहिती तुमच्या हातात.

Leave a Comment